About Us

EDUSER ला भेट देण्यासाठी धन्यवाद ! एक सामाजिक - व्यावसायिक उद्देशाने नवीन तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली शालेय विभातील कर्मचार्यांचच्या कष्टाचे रुपांतर प्रगतीपथा कडे वाटचाल करण्यासाठी व्हावे यासाठी सुलभ साधनांची (संगणक प्रणाली) उपलब्ध करुन देणे तसेच शाळांच्या व संस्थांच्या क्षमतेत वाढ होण्यासाठी त्यांच्या गरजा जाणून त्यानुसार त्यांचे प्रकल्प आखुन त्याची अंमलबजावणी, देखरेख आणि मुल्यमापन इ सेवा देत आहोत .

Download Demo Link - IT Software

आर्थिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाचे आपल्या कार्यालाचे आयकरा बाबतचे संपूर्ण काम करणारे सॉफ्टवेअर मिळवण्यासाठी शेजारील माहिती संपूर्ण भरून सबमिट बटनावर क्लिक करा. आपल्या मेल वर सदर फाईल पाठीवली जाते. कृपया आपला मेल अॅड्रेस अचूक नोंदवा.

आपणांस २०२०-२०२१ आयकर परिगणना करणारा कॅल्क्युलेटर हवा असल्यास कृपया Free Calculator बटनावर क्लिक करा आपणास तो डाउनलोड होईल.

कृपया आपली प्रतिक्रिया कळवा व IT2021 हे वाजवी किमतीतील सॉफ्टवेअर जरूर खरेदी करा.

धन्यवाद !

Products

IT Software

pic_1

IT Software Demo File

आर्थिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षासाठी तयार केलेली डेमो फाईल.

Paybill

pic_1

Paybill Software

संगणकाच्या मदतीने पगारपत्रक सोप्या पद्धतीने तयार करण्याचे Software.

General Register Software

pic_1

General Register Software

विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संगणकीकृत करण्याचे सोपे Software.

Other Software

pic_1

Other Software

इतर अनेक सोपे Software.